ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

कोया पूनेम , कोया धर्म, चिचेला यांचा वतीने राष्ट्रीय क्रांतिकारी शहीद विर बाबूराव सेडमाके यांचे स्मृती दिन साजरा

मुलचेरा:-कोया पूनेम , कोया धर्म, चिचेला यांचा वतीने आज दि,२१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय क्रांतिकारी शहीद विर बाबूराव सेडमाके यांचे स्मृती नदिन साजरा करण्यात आले , कार्यक्रमाचे अध्यक्ष, तिरुमाल, अवचितराव सयाम ( गोंडवाना गणतंत्र पार्टी महाराष्ट्र) यांनी आदिवासी समाजाचं रूढी परंपरा व आपले थोर महामानव वीर बाबुराव सेडमाके, यांचे जीवनचरित्र विषयी माहिती, बदल खुप सुंदर मार्गदर्शन दिली, तसेच बंडू जी मडावी (शिक्षक चंद्रपूर) यांनी सुद्धा आदिवासी समाजाची दसा व दिशा काय होत आहे, याची माहिती दिली, तसेच प्रास्ताविक राकेश सडमेक (चिचेला) यांनी सुद्धा आदिवासी बांधवांना शिक्षणकडे वडण्यासाठी,, आदिवासीं एक मत राहण्यासाठी,, प्रकलपाअंतर्गत घरकुल व इतर योजना घेण्यासाठी,, यांनी सुद्धा सुंदर मार्गदर्शन केले तसेच विलास सडमेक (ग्रा, पं, सदस्य आबंटपल्ली) ज्येष्ठ नागरिक विट्ठल सडमेक ,युथ मधून रामशाई आत्राम , श्रीकांत चौधरी व इतर मान्यवर उपस्थित होते तसेच कार्यक्रमात चिचेला, गोमणी येथील आदिवासी बांधवांच खूप उत्साआहाने प्रतिसाद मिळाला