मुंबई, दि. २ : महाराष्ट्र शाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रम निश्चितीसाठी सल्लागार समितीचे गठन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य सुधीर मुनगंटीवार हे या समितीचे अध्यक्ष असतील. या सल्लागार समितीमध्ये डॉ.प्रकाश खांडगे, शाहीर अंबादास तावरे, केदार शिंदे, भरत जाधव, प्रशांत दामले, नंदेश उमप, शाहीर देवानंद माळी, अंकुश चौधरी, कैलास महापदी, चारुशीला साबळे- वाच्छानी, […]
महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्कॉलरशिप चे पैसे वेळेवर मिळावे या उद्देशाने MAHA DBT पोर्टल विकसित केले असून या पोर्टल च्या माध्यमाने सर्व विध्यार्थी नोंदणी फार्म भरुन याचा लाभ घेतात. मात्र नवीन विद्यार्थ्यांना लाभ घेण्यासाठी नोंदणी करण्याची गरज असते आधार verify करण्यासाठी Biomatric व OTP असे दोन माध्यम आहे. मागील वर्षापासून Biomatric सेवा बंद असून सद्या आधार […]
गडचिरोली:- कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी नाविण्यपूर्ण फुलोरा उपक्रम उत्कृष्टपणे राबवून गडचिरोली जिल्ह्यात शैक्षणिक क्रांतीची बिजे पेरली तसेच जिल्ह्यातील कुपोषनाचे प्रमाण लक्षात घेता ते प्रमाण कमी करण्यांसाठी 15 वा वित्त आयोगातून बालकांना विशेष आहार उपक्रम राबविला. त्यामुळे कुपोषणाचे प्रमाण 50% चे वर कमी झाले. या भरीव आणि उत्कृष्ट कार्याचा […]