गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र राज्य विदर्भ

मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जन्मदिना निनित्त रुग्णांना आणि विद्यार्थ्यांना फळ वाटप

आज नगरपंचायत मुलचेरा च्या वतीने नेताजी सुभाष विज्ञान महाविद्यालय तर्फे आयोजित राष्ट्रीय   सेवा योजन शिबीराला भेट देण्यात आले तसेच आरोग्य तपासणी शिबीर व औषधी वितरण स्थळी उपस्थित नागरिकांना व शिबिरार्थ्यांना तसेच वस्ती शाळेतील विध्यार्थ्यांना  फळ वाटप करण्यात आले.नगरपंचायत परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी नगरपंचायत मुलचेरा चे अध्यक्ष मा.विकास नैताम,उपाध्यक्ष मधुकर वेलादी सौ.सुनिता कोकेरवार सभापती पाणीपुरवठा विभाग,सौ.मोहनाताई परचाके सभापती महिला बालकल्याण विभाग,सौ.रेखाताई कुमरे बांधकाम विभाग, नगरसेवक उमेश पेळुकर,नगरसेवक काशीनाथ कन्नाके ,नगरसेवक दिलीप आत्राम,नगरसेवक विजय कुळमेथे,नगरसेविका मनिषा गेडाम,सौ.सपना मडावी,सौ.यमुना हिवरकर,सौ.सुनीता कुसनाके,नगरसेवक बंडू आलाम,सामाजिक कार्यकर्ते नंदूभाऊ हिवरकर, पवन आत्राम, श्रीनिवास कोकेरवार, देवीदास  परचाके आदि उपस्थित होते.