मुंबई, दि. ९ : फुटवेअर अँड लेदर क्लस्टर, स्टील पार्क, इलेक्ट्रिक व्हेईकल व फूड प्रोसेसिंगसाठी राज्यामध्ये मुबलक प्रमाणात संसाधने उपलब्ध असून फुटवेअर आणि लेदरसंदर्भात येत्या ३० दिवसांमध्ये धोरण निश्चित होणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली. आज फुटवेअर अँड लेदर, स्टील पार्क, इलेक्ट्रिक व्हेईकल व फूड प्रोसेसिंग क्षेत्रासाठी क्लस्टर उभारण्याबाबत उद्योगमंत्री श्री.सामंत […]
विद्यार्थी मित्रांनो इंजिनिअरिंग ला ऍडमिशन घेण्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखांमध्ये दिली जाणार आहे. 12 वी झाल्यानंतर पुढे इंजिनिअरिंग ला मुलं जात असतात तर ते नवीन असल्यामुळे त्यांना माहीत नसते की Engineering Admission Process कशी असते परंतु तुम्ही अशा ठिकाणी आले आहात की येथे तुम्हाला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत ची संपूर्ण ऍडमिशन प्रोसेस सरळ आणि सोप्या […]
मुंबई, दि.12 :- राज्यात एक लाख मराठा उद्योजक तयार होण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बँक ऑफ इंडियाबरोबर सामंजस्य करार करण्यात आला आहे अशी माहिती, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी दिली. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध योजना […]