रत्नागिरी दि. 25 : शासकीय विभागीय ग्रंथालयाची वास्तू हा ऐतिहासिक ठेवा आहे. ही वास्तू राज्याच्या सांस्कृतिक विकासाचे केंद्र व्हावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मरणार्थ कोकण वासियांकरीता राज्य शासनाद्वारे 20 ऑक्टोबर 1976 रोजी सुरु करण्यात आलेल्या या जुन्या शासकीय विभागीय ग्रंथालयाच्या इमारतीचे नुतनीकरण, सुशोभिकरण व […]
गडचिरोली: दिनांक 27 ऑक्टोबर 2022 रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे मेसर्स लायर्ड मेटल्स ॲन्ड एनर्जी लिमिटेड, सुरजागड आयर्न ओअर खानीच्या वाढीव उत्पादनाबाबत पर्यावरण विषयक जाहीर लोक सुनावणी घेण्यात आली. सदर लोक सुनावणीत जिल्हाधिकारी, गडचिरोली, अतिरिक्त जिल्हाधिकारी, गडचिरोली, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर, लोकप्रतिनिधी व परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. लोकसुनावणी […]
जय काटेवल्ली सि. सि. पल्ले यांच्या वतीने भव्य ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांचा आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उदघाटन गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा शुभ हस्ते मोठ्या थाटात करण्यात आला. याप्रसंगी श्री.बोडाजी गावडे, माजी सभापती पं.सं. अहेरी, कु.मनिषाताई गावडे, माजी जि.प.सदस्य गडचिरोली, प्रशांतभाऊ डोंगे, माजी पं.स.सदस्य अहेरी, राजुभाऊ आत्राम, सरपंच ग्रा.पं. पल्ले, […]