RPF Bharti 2024. The Railway Protection Force is a security force of India entrusted with protecting railway passengers, passenger area and railway property of the Indian Railways. RPF Recruitment 2014 (RPF Bharti 2024) for 4660 Sub Inspector & Constable Posts. जाहिरात क्र.: CEN RPF 01/2024 & CEN RPF 02/2024 Total: 4660 जागा पदाचे नाव & तपशील: […]
आर्थिक समावेशनासाठीच्या आपल्या विविध उपाययोजनांच्या माध्यमातून अर्थमंत्रालय देशातील उपेक्षित आणि आजवर सामाजिक-आर्थिकदृष्ट्या दुर्लक्षित राहिलेल्या वर्गांना आर्थिक सर्वसमावेशकता आणि अनुषंगीक सहकार्य मिळवून देण्यासाठी करण्यासाठी वचनबद्ध आहे. आर्थिक सर्वसमावेशकतेच्या माध्यमातून आपण देशाचा न्याय्य आणि सर्वसमावेशक विकास साध्य करू शकतो. देशातील अल्प उत्पन्न गट आणि दुर्बल घटकांसारखा वर्ग; ज्यांच्यापर्यंत अजून मूलभूत बँकींग सेवाही पोहोचलेल्या नाहीत, अशा वर्गाला परवडणाऱ्या […]
मुलचेरा:- संजीवनी फाउंडेशन तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालय मुलचेरा यांच्या संयुक्त विद्यमाने 20 डिसेंबर रोजी तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांच्या मार्गदरशनाखाली सहायक कृषी सेवक प्रदीप मुंडे यांच्या नेतृत्वात भव्य शेतकरी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी कृषी विभागाचे कृषी सहायक प्रदीप मुंडे यांनी शेतकऱ्यांना माती नमुने काढणे, जमीन आरोग्य पत्रिकेचे महत्त्व, सेंद्रिय कीटकनाशके तसेच महाडीबीटी […]