पोस्ट ऑफ़िस, सादर करत आहे 399 ₹ मध्ये 10 लाख रूपयांचा अपघाती विमा फक्त 399 मध्ये 10 लाखाचा विमा पोस्ट ऑफिस विमा योजना लगेच अर्ज करा, वय – 18 ते 65 सर्वाना ₹399 वार्षिक एकच हप्ता.
सर्व प्रकारचे अपघात, सर्पदंश, विजेचा शॉक, फ़रशीवरुन घसरुन पडणे, पाण्यात पडने ,गाड़ीवरील accident असे सर्व अपघात यात cover होतात.
Post Office Accident Guard Policy Scheme
- अपघाती मृत्यु – 10 लाख
- कायमचे अपंगत्व – 10 लाख
- दवाखान्याचा खर्च – 60 हज़ार रुपये
- मुलाच्या शिक्षनासाठी खर्च – 1 लाख रुपयापर्यंत प्रती मुल (जास्तीत जास्त 2 मुलाना )
- अड्मिट असेपर्यंत दररोज़ – 1,000 रुपये (10 दिवस)
- OPD खर्च – 30000
- अपघाताने पॅरालीसीस झाल्यास – १० लाख
- कूटुंबाला दवाखाना प्रवासखर्च – 25000
- वेटिंग पीरीयड नाही. “Post Office Accident Guard Policy Scheme”
- ELIGIBILITY – ONLY FOR IPPB ACCOUNT HOLDERS
- AGE GROUP – 18-65
- POLICY TENURE – 1 YEAR
- PREMIUM – Rs.399 Per Annum only
महत्त्वाची वैशिष्ट्ये
399rs
- अपघाती मृत्यू – ₹10,00,000 चे संरक्षण
- कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व – ₹10,00,000 चे संरक्षण
- अपघातामुळे अवयव निकामी होणे आणि पक्षपात होणे – ₹10,00,000 चे संरक्षण
- अपघातासाठी करावा लागणारा वैद्यकीय खर्च अंतररुग्ण (आयापिडी ) – १०,००० पर्यंत किंवा वास्तविक खर्च यापैकी जे कमी असेल तो. “Post Office Accident Guard Policy Scheme”
- अपघातासाठी वागणारा वैद्यकीय खर्च बाह्य रुग्ण (ओपीडी) – 30,000 पर्यंत निश्चित किंवा वास्तविक खर्च यापैकी जो कमी असेल तो.
- शिक्षणासाठी लाभ – रुग्णालयामधे दाखल असताना दररोजची रोख रक्कम – दररोज ₹ 1,000 , 10 दिवस ( एक दिवस वजा केला जाईल)
- कुटुंबाच्या वाहतुकीचा फायदा – ₹ 25,000 किंव्हा वास्तविक जो कमी असेल तो
- अंत्यसंस्कारासाठी लाभ – ₹ 5,000 किंव्हा वास्तविक यापैकी जो कमी असेल तो
अधिक माहिती साठी जवळील पोस्ट कार्यलय ला भेट द्या