गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी महागाव येथील राकेश मडावी यांना उपचाराकरिता केल अर्थिक मदत.!

अहेरी जवळील महागाव बुजचे रहिवासी राकेश अनिल मडावी वय 28 असुन यांची अचानक प्रकृती बिघडली त्यामुळें त्याच्या कुटुंबीयांकडे उपचाराकरिता पुरेसे पैसे नसल्याची माहिती उप सरपंच संजय अलोने यांनी ही गोष्ट माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना कळवताच राजेंनी पुढील उचाराकरीता त्यांच्या कुटुबीयांना कडे १०,००० रुपयांची (दहा हजार) अर्थिक मदत केली आहे.

आठवड्यात पूर्वी महागाव बुजुर्ग येथील कुंभारे दाम्पत्याचे वाहन चालक होते, कुंभारे दाम्पत्याची अचानक प्रकृती बिघडली असल्यामुळें त्यांना चंद्रपुर येथे दवाखान्यामध्ये गेले होते. त्या नंतर कुंभारे दाम्पत्याची अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली. त्या पाठोपाठ त्याच्या मुलीचा देखील निधन झाले, या दिवसापासून राकेश मडावी त्याची प्रक्रूती अधिकच खालावली त्यामुळे त्याला चंद्रपुर येथील खाजगी रूग्णालयात हलवण्यात आले. राकेशचे घरी आई व बहीण आहे. गरिब परिस्थितीवर मात करण्यासाठी रोजंदारीने चारचाकी वाहने चालविण्याचे काम राकेश करीत होता. कुंभारे दाम्पत्य यांना खाजगी रूग्णालयात सोडून आल्यापासून प्रकृती खराब झाली. राकेश घर चालविण्याची जबाबदारी होती, अर्थिक परिस्थीत हलाखीची असल्यामुळें पुढील उपचाराकरिता अर्थिक मदत म्हणून गावचे उपसरपंच अलोने व सचिव बंडावार यांनीही ५,००० रुपयांची (पाच हजार)आर्थिक मदत केली.!!

*माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी महागाव येथील राकेश मडावी यांना उपचाराकरिता केली अर्थिक मदत.!*

*अहेरी* जवळील महागाव बुजचे रहिवासी राकेश अनिल मडावी वय 28 असुन यांची अचानक प्रकृती बिघडली त्यामुळें त्याच्या कुटुंबीयांकडे उपचाराकरिता पुरेसे पैसे नसल्याची माहिती उप सरपंच संजय अलोने यांनी ही गोष्ट माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना कळवताच राजेंनी पुढील उचाराकरीता त्यांच्या कुटुबीयांना कडे १०,००० रुपयांची (दहा हजार) अर्थिक मदत केली आहे.

आठवड्यात पूर्वी महागाव बुजुर्ग येथील कुंभारे दाम्पत्याचे वाहन चालक होते, कुंभारे दाम्पत्याची अचानक प्रकृती बिघडली असल्यामुळें त्यांना चंद्रपुर येथे दवाखान्यामध्ये गेले होते. त्या नंतर कुंभारे दाम्पत्याची अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली. त्या पाठोपाठ त्याच्या मुलीचा देखील निधन झाले, या दिवसापासून राकेश मडावी त्याची प्रक्रूती अधिकच खालावली त्यामुळे त्याला चंद्रपुर येथील खाजगी रूग्णालयात हलवण्यात आले. राकेशचे घरी आई व बहीण आहे. गरिब परिस्थितीवर मात करण्यासाठी रोजंदारीने चारचाकी वाहने चालविण्याचे काम राकेश करीत होता. कुंभारे दाम्पत्य यांना खाजगी रूग्णालयात सोडून आल्यापासून प्रकृती खराब झाली. राकेश घर चालविण्याची जबाबदारी होती, अर्थिक परिस्थीत हलाखीची असल्यामुळें पुढील उपचाराकरिता अर्थिक मदत म्हणून गावचे उपसरपंच अलोने व सचिव बंडावार यांनीही ५,००० रुपयांची (पाच हजार) आर्थिक मदत केली.!!

यावेळी भाजपचे रविभाऊ नेलकुद्री, विनोद जिल्लेवार सह गावकरी उपस्थित होते!