रोजगार हमी योजनेअंतर्गत (Rojgar hami Yojana) संपूर्ण भारतामध्ये 265 कामांचा लाभ दिला जातो. यामध्ये वैयक्तिक कामांबरोबरच संपूर्ण गावासाठी लागणाऱ्या इतर सरकारी कामांचा सुद्धा समावेश आहे. या योजनेअंतर्गत ‘मागेल त्याला काम’ दिले जात होते सध्या शासनाने ‘मागेल ते काम’ असा बदल केलेला आहे. यामध्ये तुम्ही वैयक्तिक लाभाच्या योजना घेऊन त्या योजनेसाठी स्वतः काम करून दर दिवशी २५८ […]
दिनांक 29.10.2022 रोजी गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यांमध्ये सिरोंचा, मेडाराम, झिंगानुर परिसरात भुकंपाचे सौम्य झटके जाणवले आहेत. तसेच दि.28.10.2022 रोजी चे रात्री 11.30 ते 12.00 वाजता चे दरम्यान अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा, उमानुर, मरपल्ली, जोगनपुडा, तिमरम या गावांमध्ये भुकंपाचे सौम्य झटके जाणवले आहे. वरील दोन्हीही सिरोंचा व अहेरी तालुक्यात जाणवलेल्या भुकंपाचे झटक्यामुळे कोणतीही जिवीत व वित्त हानी […]
मुंबई, दि. 2 : भारतीय क्रिकेट संघातील माजी अष्टपैलू खेळाडू सलीम दुर्रानी यांच्या निधनाची बातमी समजून दुःख झाले. त्यांच्या खेळाने भारतीय जनमानसाला क्रिकेटचे वेड लावले होते, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, आज क्रिकेट विश्वात भारताने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे, हे स्थान […]