गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

मुलचेरा तालुक्यात भाजपाचा स्थापना दिवस साजरा

मुलचेरा:-तालुक्यात नेताजी सुभाषचंद्र बोस च्या मुख्य चौकात भाजप तालुका अध्यक्ष प्रकाश दत्ता यांच्या नेतृत्वात श्री बादल शहा जिल्हा सचिव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या प्रसंगी सुभाष गणपती जिल्हा सचिव,उत्तम शर्मा व्यापारी आ अध्यक्ष,शंकर दास कोषाध्यक्ष,श्यामल सरकार,सौरभ गणपती,दिलीप मंडल, प्रताप पाल, प्रवीण मंडल, रणजित शील, सुकुमार मंडल भाजपा चे कार्यकर्ते उपस्थित होते.