मुलचेरा:- तालुक्यातील सामजिक कार्यकर्ते,नवभारत तालुका प्रतिनिधी गणेश गारघाटे यांच्या विवाह सोहळ्यात गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सदिच्छा भेट देऊन वर वधुला शुभ आशिर्वाद दिले.
या प्रसंगी रवीभाऊ नेलकुंद्री भाजपा तालुका अध्यक्ष अहेरी, समजिक कार्यकर्ते संतोषभाऊ उरेते, नगरसेवक दिलीप आत्राम, गणेश बंकावार आदी मान्यवर तथा भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
