ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

घर वास्तू च्या कार्यक्रमाला माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती

अहेरी: तानबोडी येथील प्रतिष्ठित नागरिक भाष्करजी येलमुले यांच्या नवीन घराचे वास्तू पूजन चा कार्यक्रम आयोजित केले होते.

या घर वास्तू पूजन च्या कार्यक्रमात भारत राष्ट्र समिती चे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी उपस्थित राहून भेट वस्तू देऊन शुभेच्छा दिले.

यावेळी भास्कर येलमुले, बाबुराव येलमुले,प्रमोद येलमुले,मनोज शेंडे,सुनिल गुरूनुले,सत्यवान निकोडे,अनिल मडावी,शामराव शेंडे,बक्कुबाई येलमुले,लता येलमुले,मल्लुबाई येलमुले,माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,विनोद कावेरी,संदीप बडगे,नागार्जुन येलमुले उपस्थित होते..!!