भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे LIC ने आता ग्राहकांसाठी अत्यंत सोपी अशी सेवा सुरु केली आहे. ज्यामध्ये LIC ने 24X7 इंटरएक्टिव सेवा चॅटबॉट लॉन्च केला आहे.
आता पॉलसीधारक एलआयसीशी संबंधित सेवचा लाभ W h a t s A p p वर मिळणार आहे. घरबसल्या LIC सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 8976862090 वर ‘HI’ टाइप करून WhatsApp करावे लागेल.
पुढील 11 सेवांचा लाभ मिळणार
▪️ बोनसची माहिती
▪️ किती प्रीमियम देय शिल्लक आहे
▪️ पॉलिसी स्टेटस
▪️ लोन घेण्यासाठी पात्रता
▪️ कर्जाची परतफेड
▪️ कर्ज थकीत व्याजदर
▪️ प्रीमियम सशुल्क प्रमाणपत्र
▪️ युलिप स्टेटमेंट ऑफ युनिट
▪️ एलआयसी सेवा