केंद्र सरकारने देशातील आधार जारी करणारी संस्था UIDAI सोबत करार केल्याने आता आपल्याला संपूर्ण देशात कुठेही आधार कार्डद्वारे रेशन घेता येईल
मात्र यासाठी तुमचे आधार अपडेट असणे आवश्यक आहे – असे केंद्र सरकार तसेच UIDAI ने म्हटले आहे – वन नेशन वन आधार कार्यक्रमाद्वारे तुम्ही आधार कार्डवरून देशभरात रेशन घेऊ शकता.