ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

Google ने लाँच केले आपले UPI AutoPay सिस्टम – जाणून घ्या सविस्तर

सर्व नागरिकांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे – गूगलने आपले AutoPay सिस्टम चालू केले आहे

 Google UPI द्वारे कोणत्याही सबस्क्रिप्शनसाठी पैसे भरल्यास तुम्ही ते पेमेंट आपोआप करू शकाल – त्यामुळे प्रत्येक वेळी आपल्याला सबस्क्रिप्शनसाठी पैसे द्यावे लागणार नाहीत , दरम्यान ही सुविधा फक्त गुगल प्ले स्टोअरसाठी असेल.

कसे काम करेल UPI AutoPay ?

▪️ NPCI ने UPI 2.0 अंतर्गत UPI AutoPay ची सुविधा सुरू केली असून ,या अंतर्गत युजर्स कोणत्याही UPI ऍप्लिकेशनद्वारे Auto पेमेंट करता येते.

▪️ कोणत्याही गोष्टीसाठी सबस्क्रिप्शन प्लॅन निवडल्यानंतर युजर्सना कार्टमधील पसंतीच्या पेमेंट पद्धतीवर टॅप करावे लागेल.

▪️ त्यानंतर वापरकर्त्यांना Pay with UPI वर टॅप करावे लागेल, तसेच वापरकर्ते मासिक, त्रैमासिक याप्रमाणे नियमित आधारावर पेमेंटचा पर्याय निवडू शकतात.