राज्य सरकारने 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी “मुख्यमंत्री वयोश्री योजना” (Mukhyamantri Vayoshri Yojana) सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, या योजनेचा शासन निर्णय दिनांक 06 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 11.24 कोटी इतकी आहे. त्यापैकी सद्यस्थितीत 65 वर्षे व त्यावरील अंदाजित एकूण 10-12 टक्के ज्येष्ठ नागरिक (1.25 – 1.50 कोटी) आहेत. […]
मुंबई, दि. १४: भंडारा रोड ते भंडारा शहर पर्यंत मेट्रो रेल्वे सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली. यासंदर्भात महारेल मार्फत रेल्वे आणि राज्य सरकार यांच्या ५०-५० टक्के आर्थिक सहभागासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. भंडारा रोड ते भंडारा शहर पर्यंत मेट्रो रेल्वे सुरू करण्यासंदर्भात आज मंत्रालयात आढावा बैठक […]
महाडीबीटी अंतर्गत बीज भरणा योजनेला सुरुवात; असा करा अर्ज MAHADBT YOJNA बियाणे, औषधे व खते हे राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून वितरण अनुदान २०२३ या योजनेच्या संबंधित आपण या लेखात आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. या मध्ये बी-बियाणे अनुदानात समाविष्ट जिल्हे कोणते व त्या अनुदानावर पिके कोणती, त्यासाठी पात्रता काय, आणि हो आवश्यक कागदपत्रे कोणती […]