ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम पल्ले येथे भव्य ग्रामीण टेनिस बॉल स्पर्धेचे उदघाटन संपन्न

जय काटेवल्ली सि. सि. पल्ले यांच्या वतीने भव्य ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांचा आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उदघाटन गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा शुभ हस्ते मोठ्या थाटात करण्यात आला.

याप्रसंगी श्री.बोडाजी गावडे, माजी सभापती पं.सं. अहेरी, कु.मनिषाताई गावडे, माजी जि.प.सदस्य गडचिरोली, प्रशांतभाऊ डोंगे, माजी पं.स.सदस्य अहेरी, राजुभाऊ आत्राम, सरपंच ग्रा.पं. पल्ले, सौ.कुंदा गावडे,पो.पा. पल्ले, रामरेड्डी बंडमवार,प्रशांत गावडे,जोगी तलांडी, राहुल गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.