जगभरात पुन्हा एकदा कोरोनाने रौद्र रुप धारण केलंय. यूएसए, जपान, दक्षिण कोरिया, फ्रान्स व ब्राझील यांसारख्या प्रमुख देशांमध्ये गेल्या 24 तासांत जवळपास 5.37 लाख नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. भारतात 145 नवे रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी चार रुग्ण हे कोरोनाच्या BF.7 या नवीन व्हेरिएंटची आहेत.
