ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

हनुमान जन्मोत्सव माजी पालक मंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी बजरंगबली दर्शन घेतले

मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप.

टेकडी हनुमान मंदिर,अहेरी येथे हनुमान जन्मोत्सवानिमित गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी पूजा करून मनोभावे दर्शन घेतले, टेकडी हनुमान मंदिर जन्मोत्सव समिती अहेरी द्वारे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भोजन स्थळी भेट देऊन भक्तांना राजे साहेबांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आला.यावेळी भाविक भक्तांशी संवाद साधला.

यावेळी संतोष मद्दीवार भाजपा तालुका महामंत्री, पोशालू चुधरी भाजपा तालुका महामंत्री, प्रवीणराव आत्राम,विनोद जिल्लेवार, विकास तोडसाम, अक्षय संतोषवार,सारंग रामगिरी, सचिन येरोजवार,अनुराग पिपरे उपस्थित होते