

Related Articles
उदयनगर येथील अष्टमी प्रहार नामकीर्तनला भाग्यश्रीताई आत्राम यांची उपस्थिती
मुलचेरा:-तालुक्यातील विवेकानंदपूर ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट उदयनगर येथील अष्टमी प्रहार नाम कीर्तनला माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांनी उपस्थिती दर्शवून आशीर्वाद घेतले.यावेळी रामेश्वर बाबा आत्राम,जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती युधिष्ठीर बिश्वास मनमत रॉय,अलोक रॉय,निर्मल मिस्त्री,नित्यरंजन रॉय,आणि कमिटीचे सदस्य उपस्थित होते 6 ते 8 मार्च पर्यंत उदयनगर येथे अष्टमी प्रहार नामकीर्तन आयोजीत […]
विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रत्नागिरी, दि.२५ -: रत्नागिरी येथील शासकीय उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या कौशल्य विकास वास्तूच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत सेल्फी घेण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली. मुख्यमंत्री शिंदे यांनीही कोणतेही सुरक्षा कारण न सांगता विद्यार्थ्यांसमवेत सेल्फी काढले. त्यामुळे उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. हाच प्रकार लोकमान्य टिळक स्मारक विभागीय शासकीय ग्रंथालयातही दिसून आला. या ठिकाणी […]
मंत्रिमंडळ निर्णय
धान उत्पादकांसाठी प्रोत्साहनपर रक्कम धान उत्पादकांकरिता प्रति हेक्टरी 20 हजार रुपये याप्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे खरीप हंगामासाठी 1600 कोटी रुपये खर्च येईल. धनगर विद्यार्थ्यांना इंग्रजीतून शिक्षण विद्यार्थी संख्या वाढविली धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवास शाळांमध्ये शिक्षण […]