Related Articles
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित; पुढील अधिवेशन २७ फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबईत
नागपूर, दि. 30 : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अर्थसंकल्पिय अधिवेशन २७ फेब्रुवारी २०२३ रोजी विधानभवन, मुंबई येथे होणार असल्याची घोषणा उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत तसेच अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली.
लहान मुलांच्या आधार कार्डमध्ये मोठा बदल, ‘युआयडीएआय’चा महत्वपूर्ण निर्णय
आधार कार्ड आता लहान मुलांसाठीही अनिवार्य आहे. 5 वर्षांखालील मुलांकडे आधार कार्ड असणं अनिवार्य केले आहे. त्यास ‘बाल आधार कार्ड’ असं म्हटलं जात असून, त्याचा रंग निळा आहे. शाळेत प्रवेश घेण्यापासून विविध कामांसाठी हे आधार कार्ड वापरले जाते. आता तर थेट नवजात बालकालाही जन्मासोबतच आधार नोंदणी मिळणार आहे. आधार कार्ड जारी करणाऱ्या ‘यूआयडीएआय’ नुकतेच बाल […]
औरंगाबाद औद्योगिक क्षेत्रात आगामी काळात मोठी गुंतवणूक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 16 : उद्योगांना आवश्यक असणारे उद्योगस्नेही वातावरण देण्याचे काम राज्य सरकार करत असून येत्या काळात औरंगाबाद आणि राज्याच्या विविध भागात मोठी गुंतवणूक करण्यासाठी उद्योजक पुढे येत आहेत. त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य राज्य शासन करेल आणि त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीला चालना मिळेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सह्याद्री अतिथीगृह येथे […]