पहा कशी आहे संपूर्ण सुट्ट्यांची यादी
1 एप्रिल – वार्षिक मेंटेनन्ससाठी बँका बंद राहतील
2 एप्रिल – रविवार
4 एप्रिल – महावीर जयंती
7 एप्रिल – गुड फ्रायडे
8 एप्रिल – महिन्याचा दुसरा शनिवार
9 एप्रिल – रविवार
14 एप्रिल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
16 एप्रिल – रविवार
22 एप्रिल – रमजान ईद आणि महिन्याचा चौथा शनिवार
23 एप्रिल – रविवार
30 एप्रिल – रविवार
एप्रिल महिन्यात बँका 11 दिवस बंद राहतील
