गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

माजी जि.प.अध्यक्ष प्रशांत भाऊ कुत्तरमारे यांचा हस्ते भव्य रबरी बॉल स्पर्धेचे उद्घघाटन

मुलचेरा:-
मुलचेरा तालुक्यातील अतीदुर्गम अश्या भागात मौजा कांचनपुर येथे भव्य रबरी बॉल क्रिकेट सामने निमित्त उदघाटक म्हणुन उपस्थित होते स्पर्धेचे उद्घघाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत भाऊ कुत्तरमारे यांचा हस्ते करण्यात आले सदर स्पर्धेचे प्रथम पारितोषिक है प्रशांत भाऊ कुत्तरमारे यांचा कडून देण्यात आले उद्घघाटन चा वेळी खेळा विषयी अधिक काही भाऊ बोलले
मैदानी खेळामुळे युवकांना उत्साह आणि आनंद मिळतो खेळामुळे व्यायाम होतो युवकांचे आरोग्य चांगले राहते.त्यामुळे युवकामधे उत्साह निर्माण करण्यासाठी मैदानी खेळाचे आयोजन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रशांत भाऊ यांनी केले
त्या वेळी जोदुलाल घरामी ग्रा. प. सदस्य शांतीग्राम अमित मजुमदार ग्रा. प. सदस्य शांतीग्राम दिपक भाऊ मडावी सरपंच लगाम ग्रा. प.दिवाकर उराडे उपसरपंच येल्ला ग्रा. प. सुशील खराती ग्रा. प. सदस्य गोविंद भाऊ पोलीस पाटील मॅडम निताई सरकार अध्यक्ष मनुन उपस्थित होते
अमोल सरकार सुंदर सरकार गोपाल विश्वास सुजय मंडल दुलाल मलिक विकास मंडल नयन रॉय तपन रॉय चित रॉय चिरंजीव शुभम कुत्तरमारे , नागेश दादा मडावी आशुतोष पिपरे होते.
यावेळी प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.