सकिनगट्टा येथे गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या शुभ हस्ते भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याचे मोठ्या थाठात उदघाटन!
हटा सावन की घटा क्लब, सकिनगट्टा द्वारा आयोजित भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल सामने, गावकरी पटांगणावर आयोजित केले.
या स्पर्धेचा उदघाटन गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या शुभहस्ते सकिनगट्टा येथे संपन्न झाला.
याप्रसंगी कु.मनिषा गावडे सदस्य जि. प.गडचिरोली, बोड्डा गावडे माजी सभापती पं. स.अहेरी, एस.बी.जवादे सर मु.अ. जि. प. शाळा सकिनगट्टा, रैनू गावडे गावपाटील, दामा गावडे, मादा गावडे, संदीप गावडे, व्येंकटेश तलांडी सरपंच ग्रा.पं. आरेंदा,आदी मान्यवर उपस्थित होते.
