आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य प्रसार प्रसिद्धी तालुका कृषी अधिकारी कार्यालय मुलचेरा यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत गावोगावी प्रचार प्रसिद्धी रॅली पाककला स्पर्धा रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करून जनतेमध्ये ज्वारी बाजरी नाचणी राजगिरा इत्यादी तृणधान्याबाबत व त्यातील पोषक मूलद्रव्याबाबत जनजागृती पर कार्यक्रम घेण्यात आले यामध्ये मुलचेरा व कोपर आली येथून सुरुवात करण्यात आली येथील कृषी सहाय्यक प्रदीप मुंडे उत्तम खंडारे यांच्या पुढाकारातून शाळेत शाळकरी मुलांचे गावातून प्रचार रॅली काढण्यात आली यावेळी तालुका कृषी अधिकारी विकास पाटील मंडळ कृषी अधिकारी सोनाली सुतार कृषी पर्यवेक्षक श्री दूध बावरे श्री गर्मडे व जिल्हा परिषद शाळेतील समस्त शिक्षक वृंदांनी मोलाची कामगिरी बजावली व गावोगावी जनजागृती व्हावी याकरता मदत केली यावेळी शाळेतील मुलांना राजगिरा लाडू चे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डी के बलकर यांनी केले तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांनी गावोगावी असेच कार्यक्रम होतील असे जनतेस आव्हान केले
Related Articles
दक्षिण मध्य रेल्वेत भरती
South Central Railway Recruitment 2025 (South Central Railway Bharti 2025) for 4232 Apprentice Posts under Apprentice Act 1961. (AC Mechanic, Air-conditioning, Carpenter, Diesel Mechanic, Electronic Mechanic, Industrial Electronics, Industrial Electronics, Electrician, Electrical (S&T) (Electrician), Power Maintenance (Electrician), Train Lightning (Electrician), Fitter, MMV, Machinist, MMTM, Painter, Welder) जाहिरात क्र.:SCR/P-HQ/RRC/111/Act. AApp/2024-2 Total: 4232 जागा पदाचे नाव & तपशील: […]
आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट स्मृती दिनानिमित्त मंत्रालयातील छायाचित्र प्रदर्शनास पर्यटनमंत्र्यांची भेट
मुंबई, दि. २७ : महाराष्ट्रात राहणाऱ्या ज्यू बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच त्यांची प्रार्थनास्थळे आणि संस्थांच्या देखभालीसाठी शासन नक्की प्रयत्न करेल, असे आश्वासन पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेने २७ जानेवारी हा ‘आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट दिन’ म्हणून घोषित केला आहे. त्यानिमित्त मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात पर्यटन विभाग आणि इस्त्राईल कॉन्सुलेटतर्फे आयोजित छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी […]
वस्तीगृहाच्या विद्यार्थिनींना निवासाची होणार उत्तम सोय
8 कोटींच्या निधीतून होणार वसतिगृहाचे बांधकाम आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न अहेरी:- तालुक्यातील अतिदुर्गम आणि राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या देचलीपेठा येथील शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थिनींसाठी 8 कोटी रुपयांच्या निधीतून वस्तीगृहाचे बांधकाम होणार असून निवासाची उत्तम सोय होणार आहे. नुकतेच अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. […]