ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

नोकरी: नाशिकमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी मोठी भरती, ‘असा’ करा अर्ज..

इंडिया सिक्योरिटी प्रेस नाशिक येथे 85 जागांसाठी भरती (ISP Nashik Recruitment 2022) सुरू झाली आहे. पदानुसार शैक्षणिक पात्रता व इतर संपूर्ण माहीतीसाठी संपूर्ण माहीती वाचा. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. वाचा खालील सविस्तर तपशील वाचा.

 पदाचे नाव आणि जागा (Name of Post & Vacancies): 85 जागा

1 ) ज्युनियर टेक्निशियन (टेक्निकल) – 30
2) ज्युनियर टेक्निशियन (कंट्रोल) – 38
3) ज्युनियर टेक्निशियन (टेक-सपोर्ट-डिझाइन) – 02
4) ज्युनियर टेक्निशियन (मशीन शॉप) – 04
5) ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) – 02
6) ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक) – 02
7) ज्युनियर टेक्निशियन (स्टोअर) – 02
8) ज्युनियर टेक्निशियन (CSD) – 05

शैक्षणिक पात्रता:

▪️ पद क्र.1: NCVT/SCVT ITI (प्रिंटिंग ट्रेड-लिथो ऑफसेट मशीन माइंडर/लेटर प्रेस मशीन माइंडर/ऑफसेट प्रिंटिंग/प्लेटमेकिंग/इलेक्ट्रोप्लेटिंग) किंवा ITI (प्लेट मेकर-कम-इम्पोझिटर/हँड कंपोझिंग) किंवा प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा
▪️ पद क्र.2: NCVT/SCVT ITI (प्रिंटिंग ट्रेड-लिथो ऑफसेट मशीन माइंडर/लेटर प्रेस मशीन माइंडर/ऑफसेट प्रिंटिंग/प्लेटमेकिंग/इलेक्ट्रोप्लेटिंग) किंवा ITI (प्लेट मेकर-कम-इम्पोझिटर/हँड कंपोझिंग) किंवा प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा
▪️ पद क्र.3: NCVT/SCVT ITI (एंग्रावेर/प्लेटमेकर (लिथोग्राफिक)
▪️ पद क्र.4: NCVT/SCVT ITI (फिटर)
▪️ पद क्र.5: NCVT/SCVT ITI (इलेक्ट्रिकल)
▪️ पद क्र.6: NCVT/SCVT ITI (इलेक्ट्रॉनिक)
▪️ पद क्र.7: NCVT/SCVT ITI (फिटर)
▪️ पद क्र.8: NCVT/SCVT ITI (फिटर)

वयाची अट (Age Limit): 08 नोव्हेंबर 2022, रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 नोव्हेंबर 2022 (रात्री 11.59 वाजेपर्यंत) आहे.

 फी : General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST/PWD: ₹200/-]

अधिकृत वेबसाईट (Official Website): https://ispnasik.spmcil.com/Interface/Home.aspx

 लेखी परीक्षा (Online): डिसेंबर 2022 / जानेवारी 2023