ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

कुसुम योजनेने बदलले शेतकऱ्यांचे आयुष्य

पीएम कुसुम योजना 2025 शेतकऱ्यांना सौर ऊर्जा चा लाभ देणे आणि त्यांची पडीक जमिनीचा उपयोग सौर ऊर्जा उत्पादनासाठी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे.

pm kusum yojana 2025 benefits या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केवळ सौर ऊर्जा मिळत नाही तर याद्वारे निर्मिती झालेली ऊर्जा विकून त्यांना आर्थिक लाभही मिळत आहे.

pm kusum yojana 2025 benefits and subsidy information know details पीएम कुसुम योजना केंद्र सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सौर ऊर्जेचे महत्त्व समजवण्यासोबतच त्यांना सक्षम बनवण्यात येत आहे. याद्वारे त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

pm kusum yojana 2025 या योजनेची सुरुवात सरकारने 2019 मध्ये केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर ऊर्जा यंत्रणा, सौर पंप, ग्रीड कनेक्टेड सौर प्रणाली च्या माध्यमातून स्वच्छ ऊर्जा दिली जाते.

पीएम कुसुम योजनेचा विस्तार

pm kusum yojana 2025 in marathi

pm kusum yojana 2025 पीएम कुसुम योजनेचा विस्तार मार्च 2026 पर्यंत करण्यात आला आहे. कोरोना काळामुळे या योजने च्या अंमलबजावणीमध्ये थोडा वेळ लागला. त्यामुळे ही योजना मार्च 2026 पर्यंत वाढवण्यात आली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर ऊर्जा देणे आणि त्यांची पडीक जमिनीचा उपयोग सौर ऊर्जा निर्मितीसाठी करणे हा उद्देश ठेवण्यात आला आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना सौर ऊर्जा मोफत मिळते त्याबरोबरच अतिरिक्त वीज विकून त्यांना आर्थिक लाभही मिळतो.

पीएम कुसुम योजनेचे तीन टप्पे

pm kusum yojana

  • 10 हजार मीटर विकेंद्रीकृत सौर ऊर्जा संयंत्राची स्थापना
  • 20 लाख स्टॅन्ड अलोन सौर पंपाची स्थापना
  • 15 लाख ग्रिड कनेक्टेड सौर पंपाची स्थापना

पीएम कुसुम योजना 2025 संबंधित ताजी आकडेवारी

pm kusum yojana 2025 benefits and subsidy information know details

  • 2025 पर्यंत पीएम कुसुम योजनेने मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली आहे.
  • या योजनेअंतर्गत आतापर्यंत 1000 मेगावॅट पेक्षा अधिक सौर ऊर्जा उत्पादन क्षमता निर्माण केली आहे. विशेष करून राजस्थान सारख्या राज्यामध्ये.
  • पीएम कुसुम योजना अंतर्गत मध्य प्रदेश मध्ये 2000 मेगावॅट क्षमता चे सोर्स यंत्रणा स्थापन करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे.
  • या योजनेअंतर्गत देशभरातील लाखो शेतकऱ्यांनी सौर पंप आपल्या शेतात बसवले आहेत. यामध्ये केवळ राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यामध्ये 2024-25 मध्ये 600 सौर पंप बसवण्यात आले आहेत.
  • केंद्र सरकारने देशातील 35 लाख शेतकऱ्यांना 2025 पर्यंत या योजनेचा लाभ देण्याचे लक्ष ठेवले आहे.

पीएम कुसुम योजनेद्वारे किती मिळते अनुदान

pm kusum yojana 2025 benefits and subsidy information know details

कृषी पंप आणि संयंत्र स्थापन करण्यावर 60% पर्यंत अनुदान (30 टक्के केंद्र आणि 30 टक्के राज्य सरकार द्वारे) दिले जाते. याव्यतिरिक्त बँक लोणचे 30% रक्कमही दिली जाते. म्हणजेच 10 टक्के खर्चावर शेतकऱ्यांना हा सौर कृषी पंप बसवता येतो.

राज्य सरकार द्वारे अनेक अनुसूचित जाती, जमातीच्या शेतकऱ्यांना अतिरिक्त 45 रुपये प्रति संयंत्र ची सबसिडी पण दिली जाते.

किसान पीएम कुसुम योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला जाऊन, पीएम कुसुम मोबाईल ॲपच्या माध्यमातूनही अर्ज करू शकतात.

शेतकऱ्यांसाठी वरदान ठरते कुसुम योजना

pm kusum yojana या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना सिंचाईसाठी मोफत किंवा कमी दरामध्ये वीज प्राप्त होत आहे. यामुळे त्यांचे डिझेल किंवा वीज बिल बचत होत आहे.

जर शेतकऱ्याकडे पडीक जमीन असेल तर त्यावर ते सौर पॅनल लावून आर्थिक कमाई करू शकतात. सौर पॅनल उंचीवर लावले जातात त्यामुळे शेतीला कुठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही.

ही योजना पर्यावरण संरक्षणासाठी ही खूप आवश्यक आहे.

पीएम कुसुम योजना ची पात्रता

pm kusum yojana या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे जमीन असणे आवश्यक आहे, ती जमीन त्याच्या नावावर असणे आवश्यक आहे. शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित पीएम कुसुम योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकतो किंवा मोबाईल त्याच्या माध्यमातूनही अर्ज करू शकतो.