ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

भारतीय रिझर्व बँक अंतर्गत आंबटपल्ली येथे लिंकेज कॅम्प

मुलचेरा:भारतीय रिझर्व बँक व बॅंक ऑफ महाराष्ट्र यांच्या माध्यमातून क्रिसिल फाउंडेशन यांच्या सहकार्याने मनिवाईज वित्तीय साक्षरता सेंटर मुलचेरा अंतर्गत आंबटपल्ली जि. प शाळा या ठिकाणी लिंकेज कॅम्प घेन्यात आला. या कॅम्प ला महत्त्वाच सहकार्य जिल्हा को. ऑप. बॅंक मुलचेरा यांच होत. कार्यक्रमाचे ऊद्घाटक मा. वाय. बि. जेट्टिवार सर GDCC ( BM) यांनी तळागाळातील लोकांना आर्थिक साक्षरतेचे महत्त्व पटवून दिले. तसेच विमा बद्दल माहिती देऊन प्रत्येक लोकांनी विमा काढला पाहिजे असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. व्ही. व्ही. नाकाडे सर VKGB ( BM) यांनी आपल्या जीवनात पेंशन योजना हि म्हातारपणाची काठी आहे. व त्यातुनच बचतीची सवय लागेल. मा. एस बि मळावी निरीक्षक यांनी सायबर क्राईम या विषयी माहिती दिली. त्यानंतर लोकांचे बॅंक खाते व विमे काढण्यात आले. कॅंम्प ला लोकांचा मोठ्या प्रमाणात प्रतीसाद दिसून आला. CFL सेंटर चे केंद्र व्यवस्थापक मा. ए. बि. निमसरकार यांनी बचत व गुंतवणूक, आर्थिक नियोजन तसेच गो डिजिटल, सुकन्या समृद्धी योजना या विशयी माहिती दिली. तसेच लिंकेज कॅंम्प ला विशेष सहकार्य मुख्यधापक मा. एम मुक्कावार सर यांनी केले. लिंकेज कॅंम्प ला उपस्थित. मा शुभम पाटील सर BOM मा. हरिश्चंद्र मराठे अध्यक्ष (शा. व्य. स.) मा. जे. डी. संग्रामे सर. मा.गजानन कोडापे.रो.सेवक. ICRP सौ. अश्विनी यशवंतराव. सौ. शालिनी चलकलवार मॅडम आणि समस्त विद्यार्थी, पालक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होऊन लिंकेज कॅंम्प ला प्रतिसाद दिला.