ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

लोकरथ हेडलाईन, 6 नोव्हेंबर 2022

उच्च शिक्षण, सरकारी नोकऱ्यांमधील EWS आरक्षणाच्या संविधानिक वैधतेवर सोमवारी सुप्रीम कोर्टात फैसला होणार.

हवेची गुणवत्ता ढासळली, वाढत्या प्रदुषणामुळं दिल्लीकरांचा श्वास कोंडला; शाळांना सुट्टी जाहीर

एनआयएची मोठी कारवाई! दाऊद इब्राहिमसह 4 साथीदारांविरुद्ध आरोपपत्र दाखल, दहशतवादी हल्ल्यासाठी खंडणीच्या पैशाचा वापर

मुंबईच्या संघानं इतिहास घडवला; पहिल्यांदाच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली, हिमाचल प्रदेशला तीन विकेट्सनं नमवलं

रेल्वे प्रवाशांना दिलासा; मोठ्या विरोधानंतर प्लॅटफॉर्म तिकीटावरील दरवाढ अखेर मागे

टाटा मोटर्सने पुन्हा वाढवल्या प्रवासी वाहनांच्या किंमती, 7 नोव्हेंबरपासून कार खरेदी करणं होणार महाग

ॲपल आयफोनमध्येही आता 5G नेटवर्कची सुविधा, 7 नोव्हेंबरपासून सुरु होणार

निवडणूक आयोगाचा भन्नाट प्रयोग; अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ‘व्होट फ्रॉम होम’ला चांगला प्रतिसाद