ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

लोकरथ – हेडलाईन्स, 8 नोव्हेंबर 2022

सुप्रिया सुळेंवर आक्षेपार्ह भाषेत टीका, औरंगाबादमध्ये सत्तारांच्या घरावर दगडफेक, मुख्यमंत्र्यांकडूनही कानउघाडणी, सत्तारांकडून माफी

राज्य परिवहन मंडळात येणार 5 हजार इलेक्ट्रिकल बसेस, 5 हजार डिझेल बसेस आता चालणार सीएनजीवर

मशाल हाती घेऊन राहुल गांधींची महाराष्ट्रात एन्ट्री, 14 दिवस राज्यात ‘भारत जोडो’ यात्रा

टाटा मोटर्सची मोठी झेप , 50 हजार इलेक्ट्रिक वाहनांची केली निर्मिती; 165 शहरांमध्ये पसरले कंपनीचे नेटवर्क

मोबाईल रिचार्जच्या किंमतीत वाढ होणार – दरम्यान हि वाढ किती रुपयांनी होणार ? आणि का होणार ? याविषयी आपण पुढे येणाऱ्या मॅसेज मध्ये पाहू

गुडरिटर्न्स वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार , काल सोने 100 रुपयांनी स्वस्त झालेले आहे आणि चांदी 1 किलो मागे 100 रुपयांनी स्वस्त झाली आहे त्यामुळे आता –

▪️ *सोने* – 51,160 रुपये प्रति तोळा

▪️ *चांदी* – 60,400 रुपये प्रति किलो