ठळक घडामोडी
भारताचा बांगलादेशविरुद्ध विजय अन् पॉईंट्स टेबलवर टॉपवर; भारत ‘ग्रुप 2’ मध्ये पहिल्या क्रमांकावर, दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानी
भारत-चीन सीमेवर सैनिकांना नवे प्रशिक्षण, इस्रायली मार्शल आर्ट आणि जपानी आयकिडोचे ट्रेनिंग; शस्त्रास्त्रांशिवाय लढण्यास सक्षम
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीबाबत 4 उपसमित्यांचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहीती
औरंगाबादच्या पितळे भावंडांचं भन्नाट संशोधन, रोगाची माहिती आधीच मिळणार; पिकावर रोग येण्यापूर्वीच ‘खेती ज्योतिष’ देणार अलर्ट
एअर एशिया इंडियात आता टाटांची 100% भागीदारी, एअर एशियाने एअर इंडियाशी केला शेअर्स करार; जूनमध्ये मिळाली होती CCIची मान्यता
नाशिकमध्ये देशातील पहिली खासगी बाजार समिती उभारली जाणार, शेतकऱ्यांची होणारी आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी सरकारचा निर्णय
गुगलने अखेर आपली व्हॉईस आणि व्हिडिओ चॅट सेवा म्हणजेच गुगल हँगआऊट केली बंद, हे अॅप किंवा अधिकृत वेबसाईट आता उपलब्ध होणार नाही
जम्मू काश्मीरमध्ये अवंतीपोरा येथे चकमकीत एलईटी कमांडर मुख्तार भट सह 3 दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय जवानांनी 2 AK सिरीज रायफल, 1 पिस्तूल व इतर साहित्य जप्त
संजय राऊतांच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ, पुढची सुनावणी 9 नोव्हेंबरला; लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता
मयंक अग्रवालच्या जागी शिखर धवन बनला पंजाब किंग्जचा नवा कर्णधार, आयपीएल 2023 साठी पंजाब किंग्जच्या संघात मोठा बदल