मा राजे अम्र्बिशराव आत्राम माजी राज्यमंत्री तथा अहेरी विधानसभा प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली
मूलचेरा
तालुक्यातील गट्टा,मोरखंडी,देवदा,हेटाळकसा, बोलेपल्ली,पुल्लीगुडम या गावात जाऊन कमळ चिन्ह वॉल पेंटींग व मोदी सरकारच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ मिळावा याकरिता भारतीय जनता पार्टी मूलचेरा च्या वतीने तालुकाध्यक्ष(शहर)दिलीप आत्राम, तालुका महामंत्री सुभाषजी गणपती, तालुका उपाध्यक्ष गणेश गारघाटे, अध्यक्ष ओ बी सी आघाडी गणेश बकावार,बुथ प्रमुख राजू नैताम, दत्तू मडावी, बाजीराव मडावी,प्रवीण वाकडे व भाजप कार्यकर्ते सहकार्य यांनी केले.