अहेरी :-तालुक्यांतील आलापल्ली येते माँ वैष्णवधाम दुर्गा मंदिर आलापली येते समाज मंदिर नसल्याने प्रत्येक वर्गातील समाजबांधवांना अडचण भासत होती,गांवात माँ वैष्णवधाम दुर्गा मंदिर होती.पण समाज मंदिर नसल्याने वैयक्तिक कार्यक्रम असेल,सण उत्सव असेल किंवा सामाजिक कार्यक्रम असेल पण समाज मंदिर नसल्याने आलापल्ली येतील सर्व समाज बांधवांनी गांवात बैठक घेवून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडे माँ वैष्णवधाम दुर्गा मंदिर चे पदादीकारी व प्रतिस्टित नागरिक यांनी मंदिराच्या बाजूला समाज मंदिर बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली असतात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष यांनी शासनाकडून समाज मंदिर बांधकामासाठी निधी प्राप्त होताच समाज मंदिर देऊ अशी ग्वाही दिले व मजुरी मिळाल्यावर मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या हस्ते भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी मंडळाचे मॉं वैष्णवी दुर्गा मंदिर आलापल्ली मंडळा चे अध्यक्ष उपाध्यक्ष मंडळाचे चे सदस्य व ग्रामपंचायत सदस्य गावकरी उपस्तीत होते.
Related Articles
अहेरी येथे शहीद क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त भव्य सामूहिक विवाह सोहळा संपन्न
मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा पुढाकार आदिवासी समाज विविधतेतून एकतेची उंची गाठतो- माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे प्रतिपादन अहेरी- आदिवासींच्या जनजातीय संस्कृतिची एकसंघता म्हणजे आदिवासी समाज विविधतेतून एकतेची उंची गाठत असल्याची प्रतिक्रिया समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यातील कार्यक्रमात उदघाटक म्हणून माजी राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.अम्ब्रिशराव महाराज यांनी व्यक्त केली. शहीद क्रांतीवीर बाबुराव शेडमाके […]
१८ व्या वर्षी मुलींना ७५ हजार रु. लेक लाडकी योजना महाराष्ट्र
2023 चा जो अर्थसंकल्प आहे तो सादर करण्यात आलेला आहे आणि त्यामध्येच ‘लेक लाडकी’ योजना नव्या स्वरूपात जाहीर करण्यात आलेली आहे तर लेख लाडकी ही योजना नक्की काय आहे याचा कोण लाभ घेऊ शकतो या योजनेची संपूर्ण माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर ही माहिती आवडली तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. लाडकी लेक मी […]
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कालावधीमध्ये प्रवास करताना किंवा अन्य काही कारणामुळे विद्यार्थ्यांचा अपघात झालेला बऱ्याच वेळेस आपल्या ऐकण्यात येते. अपघात झालेल्या विद्यार्थ्यांना काही प्रमाणात मदत मिळावी या अनुषंगाने महाराष्ट्र शासनामार्फत १ ली ते १२ पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना दिनांक २० ऑगस्ट २००३ पासून सुरू करण्यात आली. Rajiv Gandhi Student […]