मुंबई, दि. ४ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य मंत्रिमंडळात अलिकडेच समाविष्ट करण्यात आलेल्या मंत्र्यांसह मंत्रालयातील जीजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले. मंत्री सर्वश्री छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, अनिल पाटील तसेच कु. आदिती तटकरे यांनीही महापुरूषांच्या प्रतिमांना पुष्प […]
मुलचेरा:- तालुका कृषी अधिकारी मुलंचेरा यांच्यावतीने गुलाबी बोंड अळी निर्मूलन जनजागृती सप्ताहाचे आयोजन या अंतर्गत मौजा कोपरअली चेक कोपरअली माल आणि कोळसापूर येथे कृषी सहाय्यक प्रदीप मुंडे यांनी सहभाग घेऊन शेतकऱ्यांना गुलाबी बोंड अळी खोडकिड घानावरील करपा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले व त्यांचे निर्मूलन करण्याचे उपाय शेतकऱ्यांना सांगितले यावेळी 6 ऑक्टोंबर 2022 रोजी होऊ घातलेल्या […]
सुपरफास्ट ट्रेनचे जंक्शन नागभिड व वडसा येथे स्टॉपेज (थांबा)ची मागणी पूर्ण केल्याने आभार मा.खा.अशोकजी नेते यांनी संसदेत व केंद्रीय रेल्वेमंत्री यांना केलेल्या सततच्या पाठपुराव्याला व प्रयत्नाला अखेर यश आल्याने चांदाफोर्ट, (वडसा)- देसाईगंज- गोंदिया या रेल्वे मार्गावरील पॅसेंजर गाड्या चालु करून तसेच मागणीप्रमाणे सुपरफास्ट ट्रेनचे स्टॉपेज (थांबा)नागभिड, वडसा,व पॅसेंजरचे सालेकसा या ठिकाणी दिल्याने आज दिल्ली येथे […]