MSRLM हि एक संस्था आहे जी गरीब गरजूंना त्यांची कौशल्ये ओळखून त्यांना वित्तीय सेवा पुरवते तसेच गरिबांना त्यांच्या उपजीविकेची साधने उपलब्ध करून देण्यास मदत करते. महाराष्ट्र राज्यामध्ये या अभियानाची सुरुवात करण्याचे कारण महाराष्ट्रामध्ये बहुतेक झोपडपट्ट्या असल्या कारणाने सरकारने महाराष्ट्र राज्य ग्रामीण आजीविका / जीवनोन्नोती अभियान (MSRLM) नावाने एक नवीन अभियान सुरु केले आहे. या अभियानामुळे मुळे ग्रामीण भागातील लोकांना महाराष्ट्रात उत्तम जीवन जगण्यास मदत होईल.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोती अभियान (उमेद) हे गरिबांच्यासाठी कार्यक्षम आणि प्रभावी संधी उपलब्ध करून देणे ज्यामुळे त्यांचे आर्थिक उन्नती होऊ शकेल आणि त्यांना चांगले जीवन जगता येइल.
(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोती अभियान (उमेद) हे MSRLM चे पूर्ण स्वरूप आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोती अभियान उद्देश –
- अतिशय गरीब असणाऱ्या लोकांसाठी संस्थांची बांधणी करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच त्यांना स्वताचा छोटाशी उद्योग चालू करण्यास प्रभावित करणे किंवा चालू करून देणे जेणेकरून त्यांची परिस्थिती सुधारेल.
- या संस्थेचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागात झोपडपट्ट्यामध्ये राहणाऱ्या ४० ते ४५ लाख लोकांच्या पर्यंत पोहोचणे आणि त्यांना चांगले जीवन जगण्यास मदत करणे.
- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोतीअभियान (उमेद) ने भारतातील गरीब लोकांना छोट्या मदत गटांमध्ये रुपांतरित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे त्यामुळे त्यांना स्वयंरोजगारासाठी सक्षम बनवले जाईल.
- भारत सरकार, महाराष्ट्र सरकार आणि आयडीए सारख्या सामील झालेल्या संस्थांना दिलेल्या निधीचा वापर फक्त त्या उद्देशांसाठी केला जाईल ज्यासाठी या संस्थांनी निधी उभारला आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोती अभियान चे फायदे –
- हि संस्था असंख्य असे स्वयंरोजगार निर्मिती करते ज्यामुळे गरिबांना रोजगारासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागणार नाही.
- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोतीअभियान या संस्थेच्या सहाय्याने स्त्रिया सहजपणे त्यांचे स्वतंत्र जीवन जगण्यास सक्षम बनू शकतात.
- सात कोटींपर्यंतच्या दारिद्र्यरेषे खालील आयुष्य जगणाऱ्या भारतातील लोकांसाठी उत्पन्नाचे किंवा अधिक चांगले उपजीविकेचे अधिक स्त्रोत निर्माण केले जाते.
- दारिद्र्य रेषे खालील लोकांचे जीवन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोतीअभियानमुळे चांगले उंचावले जाईल.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोती अभियाना विषयी काही तथ्ये –
- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोतीअभियान (उमेद) (MSRLM) हि एक संस्था आहे जी गरीब गरजूंना त्यांची कौशल्ये ओळखून त्यांना वित्तीय सेवा पुरवते तसेच गरिबांना त्यांच्या उपजीविकेची साधने उपलब्ध करून देण्यास मदत करते.
- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोतीअभियान (MSRLM ) याला उमेद अबियान म्हणून देखील ओळखले जाते.
- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोतीअभियान (उमेद) (MSRLM) चे संस्थात्मक व्यासपीठ इमारत, फिरता निधी, भांडवल / व्याज अनुदान, पायाभूत सुविधा, विपणन आणि प्रशासन हे घटक आहेत.
- या संस्थेचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागात झोपडपट्ट्यामध्ये राहणाऱ्या ४० ते ४५ लाख लोकांच्या पर्यंत पोहोचणे आणि त्यांना चांगले जीवन जगण्यास मदत करणे.