ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

महाराष्ट्र जलसंपदा पाटबंधारे विभागा मध्ये भरती

जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता श्रेणी-2 यांच्या सेवा करार पध्दतीने विवक्षीत कामासाठी घेणेस्तव जाहिरात जलसंपदा विभागाच्या वेबसाईटवर प्रसिध्द केली आहे. इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज अधीक्षक अभियंता, बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ, परळी बैजनाथ जि.बीड यांचेकडे दिनांक- 04/11/2022 ला सायंकाळी 17.45 वाजेपर्यंत पोस्टाने किंवा प्रत्यक्षरित्या सादर करावा.

महाराष्ट्र पाटबंधारे विभागा मध्ये भरती – Maharashtra WRD Recruitment 2022:

एकूण जागा: ५ जागा.

पदाचे नाव: कार्यकारी अभियंता

कार्यक्षेत्र आणि पद संख्या तपशील: 

क्र. कार्यक्षेत्र पद संख्या
1 कार्यकारी अभियंता, बीड पाटबंधारे विभाग 2
2 कार्यकारी अभियंता, लातूर लघु पाटबंधारे विभाग 2
3 कार्यकारी अभियंता, माजलगांव कालवा विभाग क्र.7 गंगाखेड 1
एकूण जागा 5

अर्ज सादर करावयाच्या कार्यलयाचा पत्ता: अधीक्षक अभियंता, बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ, परळी बैजनाथ जि.बीड.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 नोव्हेंबर 2022.

जाहिरात (Notification) आणि अर्ज (Application Form): जाहिरात आणि अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.