ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत अप्रेंटिस पदाची भरती

आस्थापना नोंदणी क्र.: E11162703222

Total: 137 जागा

पदाचे नाव: वीजतंत्री अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण      (ii) NCVT/ITI (वीजतंत्री)

वयाची अट: 04 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: बीड/धाराशिव, लातूर & नांदेड

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 सप्टेंबर 2023

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 08 सप्टेंबर 2023

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: अधिक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु मंडळ, जुने पॉवर हाऊस, वैद्यनाथ मंदिर रोड, परळी वै. 431515

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा 

Online अर्ज: Apply Online