आरमोरी – तालुक्यातील चामोर्शी माल येथे नागदिवाळी च्या कार्यक्रमा चे औचित्य साधून आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत सन 2022-23 या योजने मधून समाजाच्या विनंतीला तिथे सभागृह चे बांधकाम करण्यात आले होते. या बांधकामाचे लोकार्पण आमदार कृष्णाजी गजबे आरमोरी विधानसभा क्षेत्र यांच्या शुभ हस्ते पार पडला या वेळी जिल्हा महामंत्री सदानंद कुथे,जिल्हा सचिव नंदुजी पेट्टेवार,वामन सावसागडे, ज्ञानेश्वर धारणे सरपंच, ओंकार मडावी ,शेखर धंदरे ग्रा पं सदस्य,रमेश मानागडे, रमेश राणे, छत्रुघण चौधरी,नीलकंठ गोहणे,पुंडलिक मानागडे, कैलास गोहणे ,जीवन हनवते तसेच परिसरातील समाज बांधव उपस्थित होते
Related Articles
राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा-डिसेंबर 2023
National Eligibility Test (NET) UGC NET (for Eligibility for Assistant Professor only or Junior Research Fellowship & Eligibility for Assistant Professor both), will be conducted by the NTA. NTA UGC NET December 2023. परीक्षेचे नाव: UGC NET डिसेंबर 2023 पदाचे नाव: JRF & सहायक प्राध्यापक शैक्षणिक पात्रता: 55% गुणांसह मास्टर पदवी /पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य [SC/ST/OBC/PWD/Transgender: 50% गुण] वयाची अट: 01 डिसेंबर […]
E-Shram Card Yojana Marathi : असंघटीत कामगारांसाठीची योजना
E-Shram Card Yojana Marathi-केंद्र सरकार केवळ शेतकऱ्यांसाठीच नवनवीन योजना राबवत नाही तर त्याच बरोबर असंघटीत कामगारांसाठीही योजना राबवल्या जात आहेत. आता ई-श्रम कार्डच्या माध्यमातून योजनांचा लाभ तर मिळणार आहेच पण सर्व असंघटीत कामगारांचा डाटा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. ई-श्रम कार्ड योजना ही संपूर्ण देशभर राबवली जात आहे. देशात स्थलांतरीत कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या […]
घरेलू कामगारांना सन्मानधन योजना – 2022 अंतर्गत १०,०००/- रुपये आर्थिक सहाय्य
शासन अधिसूचना, दि. ३ नोव्हेंबर, २०११ अन्वये महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम, २००८ हा अधिनियम दि. ३ नोव्हेंबर, २०११ पासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे. सदर अधिनियमाच्या कलम ३ अंतर्गत राज्यस्तरीय घरेलू कामगार कल्याण मंडळ दि. १२ ऑगस्ट, २०११ रोजी स्थापन करण्यात आले आहे. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या दिनांक २५.०७.२०१४ रोजी झालेल्या […]