भारतीय जनता पार्टी, शिंदेवाही येथे बुथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख व कार्यकर्ता संमेलन तथा मन की बात या कार्यक्रमाला उपस्थित
खासदार अशोकजी नेते,जिल्हाध्यक्ष देवरावभाऊ भोंगळे, माजी आमदार तथा लोकसभा संयोजक प्रा.अतुलभाऊ देशकर,जिल्हा संघटन महामंत्री संजयजी गजपुरे, तालुकाध्यक्ष राजु पा. बोरकर,युव मोर्चा जिल्हा अध्यक्ष आशिषजी देवतळे,महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष अल्काताई आत्राम,जेष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, महामंत्री नामदेव डाहुले,माजी सभापती नागराज गेडाम, रितेश अलमस्त तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
