नवोदय वर्ग 6 प्रवेश 2023 ऑनलाइन अर्ज करा: NVS नवोदय विद्यालय प्रवेश 2023-24 अधिसूचना जारी @navodaya.gov.in. नवोदय विद्यालय प्रवेश 2023 इयत्ता 6 ची ऑनलाइन नोंदणी 02 जानेवारी 2022 पासून सुरू झाली आहे. 31 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येतील. जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी 2023 (JNVST 2023) इयत्ता 6 वी साठी 29 एप्रिल 2023 रोजी घेण्यात […]
महिला शास्त्रज्ञांच्या माहितीचे विज्ञान यात्रींना अप्रूप नागपूर, दि. 5– देशाच्या सर्वच क्षेत्रात महिलांचे योगदान आहे. विज्ञान क्षेत्रही त्याला अपवाद नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरात असलेल्या ‘प्राईड आफ इंडिया’ या प्रदर्शनात ‘आनंदीबाई जोशी ते कादंबिनी गांगुली’ या महिला शास्त्रज्ञांचा जीवनपट मांडण्यात आलाय. भारतीय विज्ञान काँग्रेसला भेट देणाऱ्या प्रत्येक विज्ञान यात्रीला या माहितीचे अप्रूप वाटत […]
मालोजी राजे यांच्या गढीसंवर्धनासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद; जुनी कचेरी पर्यटन स्थळ म्हणून घोषित करणार – पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा मुंबई, दि १५ :- छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या पराक्रमी इतिहासाला उजाळा देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील जुनी कचेरी म्हणजेच मालोजी राजे यांच्या गढीसंवर्धनासाठी पर्यटन विभागातर्फे दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल. या ऐतिहासिक स्थळाला पर्यटन […]