मुंबई उच्च न्यायालय मध्ये तांत्रिक मनुष्यबळ पदाच्या ७६ जागा
पद : कंत्राटी तत्त्वावर तांत्रिक मनुष्यबळ सॉफ्टवेअर प्रोग्रामर (डेव्हलपर/कोडर) / डेटा एंट्री ऑपरेटर
पदसंख्या : एकूण ७६ जागा
ठोक मानधन : रु. ३१,०६४/- आणि रु. ४०,८९४/- पदानुसार
शैक्षणिक पात्रता : संबंधित पदवी, संगणक अहर्ता, आयटीआय, अनुभव, इतर
वयोमर्यादा : किमान २१ ते कमाल ४० वर्ष
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १२ ऑक्टोबर २०२२