ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्र 2023

Namo Shetkari Samman Nidhi Yojana – नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे आत्ताच आपल्या महाराष्ट्राचे अर्थसंकल्प सादर झालेली आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना महत्त्वाच्या अशा योजना जाहीर करण्यात आलेले आहेत त्यापैकी एक म्हणजेच नमो शेतकरी महासन्माननिधी योजना आता आपल्या शेतकरी बळीराजाला वर्षाला 12,000 हजार रुपये हे मिळणार आहे ते कसे आपण पुढे पाहूया. “Namo Shetkari Samman Nidhi Yojana”

Namo Shetkari Samman Nidhi Yojana

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता 12,000 रुपयांचा सन्मान निधी

  • प्रति शेतकरी, प्रति वर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार
  • केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार
  • 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ
  • 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार [Namo Shetkari Samman Nidhi Yojana]

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

तर मित्रांनो तुम्हाला समजलंच असेल या नमो शेतकरी महासंघ निधी योजनेअंतर्गत आपले केंद्र शासन हे सहा हजार रुपये देणार असून त्याबरोबरच महाराष्ट्र शासन सहा हजार रुपये देणार आहेत असे शेतकऱ्यांना आता बारा हजार रुपये प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आपले सरकार जमा करणार आहे.