ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र विदर्भ

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या नागपूरच्या मिनीगोल्फ खेळाडूंचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन

इंडियन ऑलिंपिक असोसिएशन, भारत सरकार, गोवा ऑलिंपिक असोसिएशन व गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने 1 ते 3 नोव्हेंबर या कालावधीत मिनीगोल्फ या खेळाचे आयोजन गोव्याच्या पणजी शहरात मीरामार बीच येथे करण्यात आले.

माजी महापौर संदीप जोशी, रितेश गावंडे,  साहेबराव इंगळे, दिलीप दिवे, रमेश शिंगारे व अजय हिवरकर आदी सामाजिक कार्यकर्ते खेळाडूंच्या सत्कारप्रसंगी उपस्थित होते.