ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये भरती | NCL Recruitment 2022

नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये भरती  अंतर्गत माइनिंग सिरदार T&S ग्रुप ‘C’,सर्व्हेअर T&S ग्रुप ‘B’ (माइनिंग) पदांच्या एकूण 405 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार हा फक्त पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी+ओवरमन प्रमाणपत्र (iii) गॅस परिक्षण प्रमाणपत्र (iv) प्रथमोपचार प्रमाणपत्र,  पद क्र.2: 10वी उत्तीर्ण/+सर्व्हेअर प्रमाणपत्र किंवा खाण/खाण सर्वेक्षण इंजिनिअरिंग डिप्लोमा+सर्व्हेअर प्रमाणपत्र  असावा. उमेदवाराचे वय हे 22 डिसेंबर 2022 रोजी 18 ते 30 वर्षे.  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] दरम्यान असावे.

नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये भरती 2022 करिता फॉर्म भरण्यासाठी फीस रु.General/OBC/EWS: ₹1000+₹180 GST [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]  आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन फॉर्म सुरु होण्याची तारीख 01 डिसेंबर 2022 आहे. आणि फॉर्म करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2022 आहे.

  • पदाचे नाव (Name of the Post)  – माइनिंग सिरदार T&S  ग्रुप ‘C’,सर्व्हेअर T&S ग्रुप ‘B’ (माइनिंग)
  • Total जागा – 405 vacancy
  • शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी+ओवरमन प्रमाणपत्र (iii) गॅस परिक्षण प्रमाणपत्र (iv) प्रथमोपचार प्रमाणपत्र,पद क्र.2: 10वी उत्तीर्ण/+सर्व्हेअर प्रमाणपत्र किंवा खाण/खाण सर्वेक्षण इंजिनिअरिंग डिप्लोमा+सर्व्हेअर प्रमाणपत्र  असावा
  • नोकरी ठिकाण (Job Location) – मध्य प्रदेश & उत्तर प्रदेश
  • वयोमर्यादा (Age Limit) – 22 डिसेंबर 2022 रोजी 18 ते 30 वर्षे.  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  • अर्ज शुल्क (Fees) – General/OBC/EWS: ₹1000+₹180 GST   [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख (Start Date of Online Application) – 01 डिसेंबर 2022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 22 डिसेंबर 2022
  • अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे पाहा 
  • जाहिरात (Recruitment Notification) – येथे पाहा 
  • फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट (Apply Online Website) – येथे पाहा 

 NCL Recruitment 2022

Department Name NCL DEPARTMENT
Name of Posts Mining Sirdar T&S Gr. C,Surveyor T&S Gr. B (Mining)
No. of Posts 405 Vacancy
Job Location Madhya Pradesh & Uttar Pradesh
Application Mode ONLINE
Official WebSite http://nclcil.in/

How To Apply For NCL Recruitment 2022

  1. या पोस्टसाठी उमेदवारांनी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन जाहिरात काळजीपूर्वक वाचली पाहिजेल.
  3. सर्व आवश्यक पात्रता/अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी, चुका असलेल फॉर्म नाकारले जातील.
  4. फॉर्म भरण्सयासाठी सविस्तर सूचना येथे दिल्या आहेत –http://www.nclcil.in/detail/173457/recruitment या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
  5. फी भरल्याशिवाय तुमचे फॉर्म विचारात घेतले जाणार नाही.
  6. वरील सर्पव पदांकरीता फॉर्म भरायची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2022 आहे.