ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

भारतीय सैन्य 139th टेक्निकल पदवीधर कोर्स-जुलै 2024

Indian Army, Applications are invited from unmarried Male Engineering Graduates for 138th Technical Graduate Course (commencing in July 2024 at Indian Military Academy (IMA), Dehradun) for permanent commission in the Indian Army. Indian Army TGC Recruitment 2023.

कोर्सचे नाव: 139th टेक्निकल पदवीधर कोर्स जुलै 2024

Total: 30 जागा

पदाचे नाव: TGC

शैक्षणिक पात्रता: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.

वयाची अट: जन्म 02 जुलै 1997 ते 01 जुलै 2004 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online