तुम्हाला माहिती असेल , केंद्र सरकारने कोरोना काळात PMGKAY योजना लाँच केली होती ,या योजनेअंतर्गत 80 कोटी गरीब लोकांना दरमहा मोफत रेशन दिले जात होते.
या योजनेची मुदत 31 डिसेंबर 2022 रोजी संपणार होती – मात्र आता केंद्र सरकारने हि योजना ३१ डिसेंबर 2023 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे – अशी माहीती पियुष गोयल यांनी दिली आहे
