ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

राजे धर्मराव विध्यालय तथा कनिष्ट महाविध्यालय सिरोंचाच्या वतीने राजमाता राणी रुक्मिणीदेवी यांच्या वाढदिवसा निमित्त ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप

सिरोंचा:-
राजे धर्मराव विध्यालय तथा कनिष्ट महाविध्यालय सिरोंचा च्या वतीने मुख्याध्यापक गणेश तगरे यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मराव विध्यालय चे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत ग्रामीण रुग्णालय सिरोंचा येथे राजे धर्मराव शिक्षण मंडळ अहेरी चे उपाध्यक्षा तथा माजी जिल्हा परिषद सदस्या राजमाता राणी रुक्मिणीदेवी यांच्या वाढदिवसा निंमित्य रुग्णालयात रुग्णाना फळ व बिस्किट वाटप करण्यात आले व त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली.याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी वलके उपस्थित होते.
तसेच स्वामी विवेकांनद छात्रावास येथे जाऊन तेथील विध्यार्थाना फळ व बिस्किट वाटप करण्यात आले.


याप्रसंगी धर्मराव विध्यालय चे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.