गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

गोमणीचे युवा नेते शुभम भाऊ शेंडे(बंटी भाऊ) यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप..!

गोमणीचे युवा नेते शुभम भाऊ शेंडे(बंटी भाऊ) यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप..!

मूलचेरा:-
तालुक्यातील गोमनी ग्रामपंचायत सदस्य तथा युवा नेते शुभम भाऊ शेंडे(बंटी भाऊ) हे सामाजिक कार्यात असो वा एखाद्या अडचणीत असलेल्या व्यक्तीला निस्वार्थी भावनेने मदत करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख संपूर्ण मूलचेरा तालुक्यात आहे.त्यांच्या वाढदिवसानिमित्त मूलचेरा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले आणि तसेच गावातील गरीब नागरिकांना दिवाळी फराळ देण्यात आले.
आणि सामाजिक अनेक उपक्रम राबवुन त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी संपूर्ण गोमनी परिसरातील मित्रा परिवार उपस्तीत होते..!