अहेरी इस्टेटचे दानशूर राजे अंम्ब्रिशराव महाराज यांनी पुन्हा एकदा गरजुला केली आर्थिक मदत गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंच्या तालुक्यात माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम हे दौऱ्यावर आले असता स्थानिक सिरोंच्या येथील रहिवासी असलेले राजेश येलपुला यांचे काही दिवसांपूर्वी दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्याचे उपचारा दरम्यान कळलं त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर खूप मोठ संकट आलं होत,घरातला कर्ताधरता […]
माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते उदघाटन एटापल्ली:- तालुक्यातील कोत्ताकोंडा (बु) येथे कोंडागड क्लब तर्फे भव्य ग्रामीण कबड्डी व व्हॅलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेचे उदघाटन माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते करण्यात आला.यावेळी सहउदघाटक म्हणून गाव पाटील लक्ष्मण इष्टाम,स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून गंगाराम इष्टाम,उपाध्यक्ष लालूजी उसेंडी,राकॉचे एटापल्ली तालुका अध्यक्ष श्रीकांत […]
राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना दुधाळ संकरित/देशी गाई/म्हशीचे गट वाटप अंमलबजावणीकरीता अनुसूचित जाती घटकांसाठी सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पित निधीतून बीडीएस प्रणालीवर निधी वितरित करणेबाबत शासन निर्णय जारी केला आहे. राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना दुधाळ संकरित/देशी गाई/म्हशीचे गट वाटप अंतर्गत सन २०२१-२२ करिता मागणी क्र. एन -३ लेखाशिर्ष २४०३ डी ७२२, ३३ अर्थसहाय्य या लेखाशिर्षाखाली रु.८००.०० लाख निधी अर्थसंकल्पित […]