ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

पोलीस स्टेशन पत्तागुडम च्या वतीने भव्य क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन

गडचिरोली (पातागुडम):-

 जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेले सिरोंचा तालुक्यातील पातागुडम येथे पोलीस विभागाच्या वतीने 12 जानेवारी रोजी भव्य भव्य क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे त्यामध्ये पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री तळेकर साहेब, श्री तुतुरवाड साहेब, श्री कोठावळे साहेब श्री एस आर पी एफ चे पठाण साहेब  तसेच एस आर पी एफ चे जोरे मेजर जिल्हा पोलीस अंमलदार  व एस आर पी एफ चे मोलाचे योगदानातून भव्य क्रिकेट टूर्नामेंट चालू आहे सदर टूर्नामेंट मध्ये महाराष्ट्र छत्तीसगड येथील संघांनी सहभाग नोंदविला आहे